आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Mahela Jayawardene Birthday Latest News In Marathi

B\'DAY SPCL: भावाच्‍या मरणाने व्‍याकुळ झालेल्‍या क्रिकेटर महेलाच्‍या आयुष्‍याला मिळाली कलाटणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेच्‍या क्रिकेटला वेगळी उंची प्राप्‍त करूण देणा-या महेला जयवर्धन आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. संघर्ष आणि दु:ख वाट्याला न आलेला एखादा व्‍यक्‍ती जगात शोधूनही सापडणार नाही. श्रीलंकेच्‍या क्रिकेट संघात विशेष स्‍थान प्राप्‍त केलेला म‍हेला जयवर्धन याच्‍यावरही दु:खाचा डोंगर कोसळला. काय होत जयवर्धनच्‍या वाट्याला आलेले दु:ख ? जयवर्धन 15 वर्षाचा असताना ब्रेन कॅन्‍सरमुळे छोटा भावाचे निधन झाले. आपला आवडता आणि लाडका भाऊ आपल्‍याला सोडून गेल्‍याच्‍या दु:खामुळे महेला व्‍याकुळ झाला.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या महेलाच्‍या आयुष्‍याविषयी...