आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Mohammad Shami Marries Kolkata Based Model News In Marathi

IPL दरम्‍यान शमीने रचले मॉडेल हसीनसोबत लग्‍न, आता दिली रिसेप्‍शनची पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज मोहम्मद शमीने गृहस्‍थजीवनात प्रवेश केला आहे. त्‍याने कोलकात्‍याची मॉडेल हसीन जहानसोबत लग्‍न केले आहे.
शमी अ‍ाणि जेहान यांच्‍या रिसेप्‍शनची पार्टी मुरादाबादमध्‍ये एका फाईव्‍ह स्‍टार हॉटेलमध्‍ये आयोजित केली होती. आयपीलदरम्‍यान शमीने जेहानला घेवून दुबईमध्‍येही गेला होता. त्‍याने जेहानसोबतची लग्‍नाची छायाचित्रे ट्विटरवर पोस्‍ट केली आहेत.
2013 मध्‍ये भारतीय संघात स्थान पटकावणा-या या वेगवान गोलंदाजाने त्याच्यापेक्षा गोलंदाजीत सिनीअर असलेल्या झहीर खान आणि इरफान पठाण यांच्या तुलनेत जीवनसंगिनी शोधण्यात चांगलाच वेग दाखवला.
नव्‍या जमान्‍यातील गोलंदाज आहेत अधिक 'वेगवान'
भारताचे नवीन पिढीतील गोलंदाज आपल्‍या वैयक्तिक आयुष्‍यामध्‍येही वेगवान निघाले आहेत. कित्‍येक दिवसांपासून आंतराष्‍ट्रीय स्‍तरावर खेळणा-या लक्ष्‍मीपती बालाजीने गेल्‍या वर्षी प्रिया थरुरशी विवाह केला.
आर. पी. सिंग, आर. विनय कुमार, अशोक डिंडा, प्रवीण कुमार, जोगिंदर शर्मा यांनीही सिनिअर्स खेळाडूंना लग्‍नाच्‍या बाबतीत मागे टाकले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, शमी आणि जेहानची छायाचित्रे...