आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैदानात उतरण्‍यापूर्वी दीपिका कमी करते या क्रिकेटपटूचा तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद- झिम्‍ब्‍बावे दौ-यासाठी टीम इंडियात निवडला गेलेला आणि फरीदाबादचे भूषण असलेला वेगवान गोलंदाज मोहित शर्मा बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा मोठा चाहता आहे. 25 वर्षीय मध्‍यमगती गोलंदाज मोहित दीपिकाचा एकही चित्रपट सोडत नाही.

जर एखाद्यावेळी टीव्‍हीवर तिचा चित्रपट सुरू असेल तर तो संपेपर्यंत तेथून हलत नाही. खास 'दिव्‍य मराठी'शी फोनवरून बोलताना त्‍याने आपल्‍या आयुष्‍यातील काही माहीत नसलेल्‍या गोष्‍टी शेअर केल्‍या. तो सध्‍या बेंगळूरू येथे झिम्‍ब्‍बावेला जाणा-या टीमबरोबर सराव करीत आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...