सुरेश रैनानंतर आता
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहीत शर्माही लवकरच विवाह करणार आहे. माध्यमांमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितने त्याची लेडी लव्ह रितिकाबरोबर Engagement केली आहे. रितिकादेखिल मुंबईचीच राहणारी आहे. 28 एप्रिलच्या रात्री रोहितने रितिकाला मुंबईच्या बोरीवली स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रपोज केले, त्याच ठिकाणी तिला अंगठीही घातली. रितीका आणि रोहित दोघे एकमेकांना ६ वर्षांपासून ओळखतात.
स्पोर्ट्स मॅनेजर आहे रितिका
लवकरच मिसेस रोहित शर्मा होऊ पाहणारी रितिका ही स्पोर्ट्स मॅनेजर आहे. ती 28 वर्षांची आहे. रितिकाचे रोहितच्या प्रत्येक मॅचवर लक्ष असते. क्रिकेट चाहती असण्याबरोबरच रितिका ही, रोहित शर्माचीही खूप मोठी फॅन आहे.
पुढील स्लाइडवर वाचा , 11 वीत असताना केले होते क्लासमेटला प्रपोज...