(फोटो - पत्नी समवेत व्यंकटेश प्रसाद)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आता चित्रपटाच्या पडद्यावर पदार्पन करणार आहे. प्रसादला 'सचिन तेंडुलकर आला' या आगामी चित्रपटामध्ये प्रशिक्षकाचा रोल मिळाला आहे.
या चित्रपटामध्ये दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलगा सचिन तेंडुलकरला आदर्श मानतो आणि त्याच्यासारखे होऊ इच्छितो. त्याचा प्रशिक्षक म्हणून प्रसाद भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाले असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्णाटक रणजी टीम चित्रपटात दिसणार आहे.
हॉलिवूड मध्ये हीट, बॉलिवूडमध्ये फ्लॉप
चित्रपटात नशिब आजमावणारा प्रसाद काही पहिला खेळाडू नाही. परंतु हॉलीवूडमध्ये खेळाडू हीट ठरले. तर बॉलिवूडमध्ये पाहिजे त्या प्रमाणात खेळाडू चमकू शकले नाहीत.
पुढील स्लाइडवर पाहा, विविध चित्रपटांमध्ये झळकलेले खेळाडू