आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा आणखी एक गोलंदाज झाला बोल्‍ड, रिचाबरोबर घेतली विनयकुमारने सप्‍तपदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षे 2013 टीम इंडियासाठी खूप लकी सिद्ध होत आहे. टीमने यावर्षी मैदानावर जबरदस्‍त कामगिरी केली. तर दुसरीकडे टीम इंडियाचे बॅचलर क्रिकेटपटूंसाठी हे वर्ष लकी ठरले.

यावर्षी टीम इंडियाचे बॅचलर क्रिकेटपटू विवाह बंधनात अडकून आपल्‍या वैयक्तिक आयुष्‍याची दुसरी इनिंग सुरू करण्‍यासाठी उत्‍सुक असल्‍याचे दिसून येत आहे. हाच क्रम पुढे सुरू ठेवत लग्‍नाच्‍या मौसमात टीम इंडियाचा आणखी एक गोलंदाज विनयकुमारची विकेट पडली.

विनयने रिचाबरोबर लग्‍न केले आहे. यांचा साखरपुडा 25 नोव्‍हेंबर रोजी दिल्‍लीत तर बेंगळुरूमध्‍ये 29 नोव्‍हेंबर रोजी स्‍वागतसमारंभ झाला.

विनयच्‍या लग्‍नापूर्वी टीम इंडियाचे आणखी काही क्रिकेटपटूंच्‍या घरीही यावेळी सनईचे सूर घुमले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या विनयपूर्वी आणखी कोणत्‍या क्रिकेटपटूंच्‍या घरात घुमले सनईचे सूर...