आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: विनोद कांबळी, सर्वात प्रतिभावान फलंदाज ग्‍लॅमरच्‍या नादात भरकटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्‍टार क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा आज 42 वा वाढदिवस आहे. कांबळी आपला वाढदिवस परिवारसोबत साजरा करत आहे. काही दिवसांपूर्वीच विनोद कांबळी हृदयविकारामुळे रुग्णालयात भरती होता.

कांबळी याचे आयुष्‍य अतिशय रंजक आहे. एकेकाळी देशातील अत्‍यंत प्रतिभावान खेळाडू म्‍हणून त्‍याने नावलौकिक मिळविला होता. सर्व प्रेक्षकांसाठी तो हिरो ठरला होता. परंतु ग्‍लॅमरच्‍या नादाला लागून झिरो ठरला आहे.

विनोद कांबळीविषयी अधिक जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...