भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फंलंदाज
विराट कोहलीचा 5 नोव्हेंबर रोजी 26 वा वाढदिवस आहे. विराट कोहलीचे फक्त अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत अफेअर नाही. तर कित्येक अॅक्ट्रेस आणि मॉडेल्ससोबत त्याचे रिलेशन राहिले आहे.
अनुष्का शर्मा पूर्वी तमन्ना भाटियासोबत होते अफेअर
अनुष्का शर्मासोबत अगदी बिनधास्त राहणा-या विराट कोहलीचे
तमन्ना भाटिया सोबत अफेअर होते. 2012-13 मध्ये विराट आणि तमन्ना भट एका मोबाईल जाहीरातीमध्ये एकत्र आले होते. तेव्हापासून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती.
इजाबेल सोबत पाहिले चित्रपट
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर जुहूस्थित पीव्हीआर टॉकीजमध्ये विराट कोहली ब्राझील वंशाची बॉलिवूड अभिनेत्री इजाबेल लेटीसोबत चित्रपट पाहत होता. यानंतर विराट आणि इजाबेल शॉपिंग मॉलमध्ये सुध्दा एकत्र दिसले. भलेही दोघांनी रिलेशनशिपबद्दल मौन बाळगले.
आता 'रब ने बना दी जोड़ी'
इजाबेलला सोडल्यानंतर विराटने 'रब ने बना दी जोड़ी' फेम अनुष्का शर्मा सोबत अफेअर सुरु केले. सध्या त्यांचा
विवाह होणार असल्याच्या बातम्याही प्रसिध्दीमाध्यमातून झळकत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, विराटची गर्लफ्रेंडसोबतची छायाचित्रे...