आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास अंदाजात बर्थडेच्या शुभेच्छा देतो सेहवाग, गांगुलीला असे म्हटले HBD

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2002 साली नॅटवेस्ट करंडक जिंकल्यानंतर सौरव गांगुलीने टी-शर्ट काढला होता. त्याची आठवण करताना सेहवागने दादाला अनोख्या अंदाजात बर्थडे शुभेच्छा दिल्या आहेत. - Divya Marathi
2002 साली नॅटवेस्ट करंडक जिंकल्यानंतर सौरव गांगुलीने टी-शर्ट काढला होता. त्याची आठवण करताना सेहवागने दादाला अनोख्या अंदाजात बर्थडे शुभेच्छा दिल्या आहेत.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग भले ही क्रिकेटच्या पीचवर अॅक्टिव नसेल पण सोशल मीडिया साईटच्या ट्विटरवर तो खूपच अॅक्टिव आहे. सेहवाग जेवढा आपल्या आक्रमक क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे. तेवढाच तो फनी ट्विट्स करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्या या फनी अंदाजामुळेच त्याच्या ट्विटरवर 60 लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. सेहवागचे प्रत्येक ट्विट खास अंदाजात केलेले असते. गांगुलीला असे केले बर्थडे विश...
- सेहवाग जेव्हा कोणालाही बर्थडे विश करतो तेव्हा त्याचा अंदाज एकदम निराळाच असतो.
- सौरव गांगुलीला बर्थडे विश करताना त्याने लिहले की, HappyBirthdayDada @SGanguly99. May you keep on helping India wave our flag high, just like u waved ur shirt at Lords.
- त्याचप्रमाणे कालच्या दिवशी (7 जुलै) सेहवागने एमएस धोनीला खास अंदाजात बर्थडे विश केले होते. त्याच्या वाढदिवशी सेहवगाने 'नॅशनल हेलिकॉप्टर डे' म्हटले होते.
- धोनीला विश करताना सेहवागने लिहले होते की, Happy Birthday @msdhoni, May you keep doing Anhoni ko Honi. #NationalHelicopterDay
- आपल्याला माहित आहेच की, धोनी आपल्या हेलिकॉप्टर शॉटमुळे फॅन्समध्ये खूपच प्रसिद्ध आहे. त्याच कारणामुळे सेहवागने त्याच्या वाढदिवसाला 'नेशनल हेलिकॉप्टर डे' म्हटले.
- यापूर्वीही सेहवागने अनेकांना आपल्या खास अंदाजात बर्थडे विश करत आला आहे.
पुढे स्लाइड्सद्वारे पाहा, कोणा-कोणाला फनी अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत सेहवागने...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...