(फोटो - पत्नी शानीरा समवेतर वसीम अक्रम)
नवी दिल्ली - पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने त्याच्या चाहत्यांनासाठी एक गोड बातमी दिली आहे. वसीम तिस-यांदा वडील बनणार असल्याचे त्याने ट्वीट केले.
वसीम अक्रमने ट्वीट केले की, ''मी असे ट्वीट करताना खुप आनंदी आहे. मी आणि शानीरा आमच्या तिस-या मुलासाठी खुप आनंदी आहोत''.
पहिल्या पत्नीपासून आहेत दोन मुले
उल्लेखनिय असे आहे की, 48 वर्षीय वसीमने 1995 मध्ये पहिले लग्न झाले होते. अकबर आणि तैमूर नावाचे दोन मूले आहेत. 2009 मध्ये त्याची पहिली पत्नी हुमा मृत्यू पावली होती. त्यानंर त्याने ऑस्ट्रेलियन वंशाच्या शानीरासोबत लग्न केले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, वसीम अक्रम आणि शानीराची छायाचित्रे..