आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Yusuf Pathan Become A Father Latest News In Marathi

GOOD NEWS: युसूफ पठाण बनलाय 'पापा', मुलाला पाहण्‍यासाठी परतला भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - कोलकाता नाइट रायडर्स चा आक्रमक फलंदाज युसूफ पठाण वडील बनला आहे. आयपीएल खेळण्‍यासाठी गेलेला युसूफ पठाण मुलाला पाहण्‍साठी भारतात परतला आहे.

या आनंदमय क्षणी कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ट्वीट करुन युसूफला शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. शाहरुखने ट्वीट केलेला संदेश पुढील प्रमाणे- ‘‘आफरीन और युसूफ पठान बेबी ब्वॉय के लिए आपको बधाई हो। नए पापा प्रिंस से मिलने के लिए घर लौट गए हैं। माशा अल्ला।’’

अभिनेता शाहरुखने ट्वीट केल्‍यानंतर सोशल साइट्सवर युसूफच्‍या चाहत्‍यांनी शुभेच्‍छांचा वर्षाव केला आहे. युसूफ आणि आ‍फरीनचे लग्‍न 28 मार्च 2013 रोजी झाला होता.

पुढील स्‍लाइडवर पाहा, युसूफ आणि आफरीनची लग्‍नाची छायाचित्रे....