भारताचा माजी क्रिकेटपटू , कर्णधार सौरव गांगुलीचा वाढदिवस आहे. गांगुलीने कोर्ट मॅरेज पध्दतीने डोनाशी लग्न केले. त्यानंतर आईवडील लग्नाला राजी झाल्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले होते. तरीसुध्दा तो अभिनेत्री नगमाच्या प्रेमात पडला होता.
भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड यांचे संबंध पूर्वीपासून फार नजीकचे आहेत. एका मुलाखतीदरम्यान नगमाने स्पष्ट केले होते की, सौरव गांगुली आणि तिच्या संबंधांमुळे गांगुलीचे वैवाहीक जीवनात अडथळा आला होता. दोघांचे नाते ताणले होते. घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
(फाइल फोटो - सौरव गांगुली आणि नगमा)
पुढील स्लाडवर जाणून घ्या, कोणत्या क्रिकेटपटूंचे होते बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर...