आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईद मुबारक: क्रिकेटर्सनी अशी साजरी केली ईद, पाहा शेअर केलेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर्सने फोटोज शेअर करीत जगभरातील आपल्या फॅन्सला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने यूसुफ पठाणने आपला छोटा भाऊ इरफान पठाणसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात पुढे लिहले आहे की, Eid Mubarak to everyone who is celebrating Eid today. May your lives be filled with joy and happiness. त्याच प्रमाणे वसीम अक्रम, वकार यूनुस, शोएब अख्तर, मोईन अली यासारख्या माजी क्रिकेटर्सने लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, कोणत्या क्रिकेटरने काय लिहून फॅन्सला दिल्या शुभेच्छा सोबतच काही फॅमिली फोटोग्राफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...