आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketers Tennis Players Dance After Winning Matches Parties

PHOTOS: जेव्हा हे चॅम्पियन झाले \'बदतमीज\', क्लिक झाली ही \'बिनधास्त\' छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट, फुटबॉल किंवा टेनिस, खेळ कोणताही असो. त्‍यात विजय मिळवण्‍यासाठी खेळाडूला प्रयत्‍नाची पराकाष्‍टा करावी लागते. मोठया मुष्किलीने विजय मिळवल्‍यानंतर खेळाडूला झालेला आनंद पाहण्‍यासारखा असतो. अशावेळी अनेकजण उत्‍साहाच्‍या भरात काहीही करतात. काही खेळाडू हे नृत्‍य, चित्रविचित्र हावभाव, एखाद्याची नक्‍कल करतात.

अनेकवेळा तर ते चांगल्‍या डान्‍सरपेक्षाही उत्‍कृष्‍ट नाचतात. नुकताच झालेल्‍या चॅम्पियन्‍स ट्रॉफीचे जेतेपद मिळवल्‍यानंतर विराट कोहलीने गंगनम स्‍टाईल डान्‍स केला तर शिखर धवनने भांगडा. आम्‍ही खेळाच्‍या इतिहासातील काही असेच क्षण निवडले आहेत. ती पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला....