आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cristiano Ronaldo 'best Player Of The Year 2014', Latest News In Marathi

रोनाल्डो ठरला यूरोपचा सर्वोत्‍तम फुटबॉलपटु, मेस्‍सी तिस-या स्‍थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोंटेविडियो – पोर्तुगालचा दिग्‍गज खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्‍डोला सलग दुस-यांदा यूरोपचा सर्वश्रेष्‍ठ खेळाडू म्‍हणून निवडण्‍यात आले आहे. उरुग्‍वेच्‍या ‘एल पेस’ दैनिकातर्फे खेळाडूंचे सर्वेक्षण केले गेले.
सर्वे करणा-या 144 पत्रकारांपैकी 89 जणांनी स्‍पेनच्‍या रिआल माद्रिदा फुटबॉलपटू रोनाल्‍डोला प्रथम पसंती दिली. दुस-या स्‍थानी जर्मनीचा गोलकीपर मॅनुएल नूएर (बायर्न म्यूनिख) आहे. त्‍याला 19 मते पडली तर तिस-या स्‍थानी अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्‍सी (बार्सिलोना) आहे. त्‍याला 16 मते पडली. रोनाल्डोने या सत्रामध्‍ये (2014-15) च्‍या स्पॅनिश लीगमध्‍ये आतापर्यंत 25 गोल नोंदवले आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण ठरले उत्‍कृष्‍ठ कोच