झुरिच - पाेर्तुगालचास्टार फुटबाॅलपटू अाणि रिअल माद्रिदचा अाघाडीचा स्ट्रायकर क्रिस्टियानाे राेनाल्डाे याने तिसरा फिफा वर्ल्ड फुटबाॅलपटूचा किताब पटकावत त्याचा प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाच्या लिअाेनेल मेसीवर मात केली. परंतु रोनाल्डोचा मुलगा ख्रिस ज्युनियर हा मेस्सीचा चाहता आहे. हे खुद्द रोनाल्डोनेचे जाहीरपणे सांगितले.
बॅलन "डी‘ऑर हा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार सोहळ्याठी सर्व खेळाडू झुरिच येथील फिफाच्या मुख्यालयात आले होते. तेथे हा पुरस्कार समारंभ प्रदान पडला. जेव्हा या खेळाडूंची भेट झाली तेव्हा रोनाल्डोच्या मुलाने मेस्सीला ओळखले. आणि तो मेस्सीजवळ जाऊन उभा राहिला.
रोनाल्डोने मेस्सीला सांगितले की, ख्रिस ज्युनियर
आपल्या दोघांचे फुटबॉल खेळतानाचे व्हिडिओ इंटरनेटवर पाहत असतो; आणि चर्चा मात्र तुझ्याविषयीच करत असतो.
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो आणि अंमिम स्लाइडवर पाहा VIDEO