पाेर्तुगालचा स्टार फुटबाॅलपटू अाणि रिअल माद्रिदचा अाघाडीचा स्ट्रायकर रोनाल्डो आणि त्याची प्रेयसी सुपरमॉडेल इरिना शायक यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याची वार्ता आहे. इरिया शायकने
आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन रोनाल्डोला अनफॉलो केले आहे. ख्रिसमसपासून त्यांच्यात वाद होते.
पाेर्तुगालचा स्टार फुटबाॅलपटू अाणि रिअल माद्रिदचा अाघाडीचा स्ट्रायकर क्रिस्टियानाे राेनाल्डाेने नुकताच ‘बॅलन डी ओ आर’ पुरस्कार पटकाविला.
ब्रेकअपची कारणे –
सहा जानेवारी रोजी रोनाल्डोच्या प्रेयसीचा वाढदिवस होता. परंतु, रोनाल्डोने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे इरिना रोनाल्डोवर रागावली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, अन्य दोन कारणे...