आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे \'वर्ल्ड बिकिनी चॅम्पियन\' लेडी, अशी बनविली तिने मस्कुलर बॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्ड बिकिनी चॅम्पियन क्रिस्टीना सिल्वा.... - Divya Marathi
वर्ल्ड बिकिनी चॅम्पियन क्रिस्टीना सिल्वा....
चंडीगड- वर्ल्ड बिकिनी चॅम्पियन क्रिस्टीना सिल्वाने आपल्या फिटनेसबाबत सांगितले की, ‘फिटनेस तिच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ती मस्कुलर बॉडीमुळे हेल्दी फिल करते. 29 वर्षाच्या क्रिस्टीना सध्या सेलेब्रिटीज फिटनेस कोच म्हणून काम पाहत आहे. टिप्सबाबत बोलताना तिने सांगितले की, फिटनेसमध्ये बॉडीच्या कंपोजिशनवर लक्ष देणे गरजेचे असते. आधी शरीरात फॅट तयार करावी मग त्याचे रूपांतर मसल्समध्ये करता यायला पाहिजे. परफेक्ट फिजिकसाठी हे करा.....
 
- क्रिस्टीनाने सांगितले की, ती डायटबाबत काही खास सूचना करत नाही कारण प्रत्येकाच्या बॉडीला ते काही सूट होईलच असे नसते. 
- डायट खरंतर आपल्या बॉडी टाईपप्रमाणे घ्यायचा असतो. माझ्याबाबत बोलायचे झाल्यास, मी कोणत्याही प्रकारचा डायट फॉलो करत नाही. 
- फिटनेस मूळचा तुमच्या लाईफस्टाईलच्या बॅलेंसिंगद्वारे येतो. जसे क्लीन आणि हेल्दी जेवण, ज्यात प्रोसेस्ड फूड किंवा शुगर नसणे.
- अशा आहारासोबत फक्त आपल्याला नियमितरित्या मेहनत करायची आहे. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल आपोआप त्यात फिट बसते.
 
सोशलाईज झाल्यास रुटीन बिघडते- 
 
- सोशल मीडियात तर अॅक्टिव आहे पण मला सोशलाईज होणे पसंत नाही कारण यामुळे माझे फिटनेस रुटीन बिघडते.  
- स्वत:ला बेस्ट बनविण्यासाठी वर्कआउट करत असते, अॅथलेटिक बॉडी बनवायची आहे आणि मला अॅडवेंचर स्पोर्ट्सची आवड आहे. 
- वेळ मिळताच मी स्केटिंग करते तसेच पार्क, गार्डनमध्ये जाऊन मोकळा श्वास घेते ज्यामुळे ताजेतवाणे वाटते.
- क्रिस्टीना सांगते की, प्रत्येक व्यक्तीची बॉडी वेगवेगळी असते त्यामुळे मुलींना मी सल्ला देईन की, जिममध्ये जाण्यास घाबरू नका.
- काही ना काही उचलण्याचा प्रयत्न करा आणि कारण त्यातून अंग दुखते आणि तेथूनच खरे तर फिटनेसची सुरुवात होते. 
- मला अॅथलीट सारखे फिजिक बनवायची आहे जेणेकरून शारीरिकदृष्ट्या मी मजबूत बनेन.  
- खाण्याच्या वस्तूकडे मी फारसे पाहत नाही कारण त्यामुळे खायचे मन होईल आणि भूकही लागेल व वाढेल.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिस्टीनाच्या परफेक्ट फिजिकचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...