आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crorepati Football Player Kenny Samson Now Beggar

PHOTOS: एकेकाळचा कोट्यधीश फुटबॉलपटू लागला भिकेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू व जुगाराच्या वाईट सवयीमुळे 54 वर्षीय प्रसिद्ध फुटबॉलपटू कॅनी यांचा खिसा रिकामा झाला असून राहण्यासाठी स्वत:चे घर राहिले नाही. नशेत ते इकडे-तिकडे भटकत असतात. सध्या ते इंग्लंडमधील ‘तमाशा’ या भारतीय हॉटेलात एका छोट्याशा रूममध्ये भाड्याने राहत आहेत.