अहमदाबाद – भारतीय संघाला अहमदाबादमध्ये खेळताना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्रिडाप्रेमींनी गर्दी केली होती. कर्णधार
विराट कोहलीची तरुणींमध्ये क्रेझ दिसली. विराटला पाहताच तरुणी अगदी बेभान झाल्या होत्या. ‘विराट आय क्रेझी अबाउट यू’ अशा फलकानिशी तरुणींनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती.
शिखर धवनचे (79) अर्धशतक आणि युवा फलंदाज सामनावीर अंबाती रायडूच्या (नाबाद 121) तडाखेबंद शतकाच्या बळावर
टीम इंडियाने गुरुवारी मालिकेतील दुस-या वनडेतही श्रीलंकेला 6 गड्यांनी पराभूत केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, तरुणींमधील ‘विराट’ क्रेझ...