आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cruiserweight And Heavyweight Champion Boxer David Deron Haye

B'day: टायसनसुध्‍दा वाचला नाही या बॉक्‍सरचा मार खाण्‍यापासून, जाणून घ्‍या या बॉक्‍सरविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: वर्ल्ड हॅवीवेट चॅम्पियन डेव्हिड हेय)

बॉक्सिंगचे नावा काढताच आपल्‍यासमोर माइक टायसन, मोहम्मद अली, फ्लाय मेयवेदर आणि डेव्हिड हेय यांची नावे येतात. डेव्हिड हेयला बॉक्सिंगमध्‍ये आपल्‍या दमदार ठोशांसाठी ओळखले जात होते. त्‍याचा ऑल टाइम बेस्ट बॉक्सर मध्‍ये समावेश होतो.

डेव्हिड हेयचा 13 ऑक्टोबर 1980 मध्‍ये झाला. 'क्रॉस पंच'साठी त्‍याला बॉक्सिंग जगतामध्‍ये ओळखले जाते.
टायसनला टाकले मागे
डेव्हिडने पूर्व हॅवीवेट चॅम्पियन क्लिस्चकोलस 2012मध्‍ये डेव्हिडने एका फाइटमध्‍ये हरवून 32 मिलियन डॉलर (196 कोटी रुपये)ची कमाई केली होती. तर टायसनची सर्वांधीक कमाई 30 मिलियन (183 कोटी रुपये) होती.

28पैकी 26 लढतीमध्‍ये विजय
डेव्हिड हॅवीवेट चॅम्पियनशिपमध्‍ये माइक टायसनपेक्षाही मोठे नाव आहे. कारण त्‍याने आपल्‍या एकून करिअरमध्‍ये एकूण 28 लढतींपैकी तब्‍बल 26 लढतीमध्‍ये विजय मिळविला आहे. फक्‍त दोन सामन्‍यात त्‍याच्‍या पदरी पराभव आला होता.
डेव्हिडचे वडिल अ‍ाफ्रिकन असून आई लंडनची आहे. या दोघांनी 2008 मध्‍ये विवाह केला होता. सध्‍या दोघेही लंडनमध्‍ये वास्‍तव्‍यास आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, डेव्हिड हेयची पत्नी नताशा सोबतची निवडक छायाचित्रे..