आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CSK VS KKR MATCH CHEER GIRLS IN RANCHI STADIUM, DIVYA MARATHI

क्रिकेट FANS च्‍या मस्ती सोबत CHEER GIRLS ची धम्‍माल, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - आयपीएल - 7 च्‍या दुस-या पर्वातील पहिलाच सामना काल(3 मे) रोजी भारतात खेळला गेला. भारतामध्‍ये आयपीएलच्‍या या तडक्‍याने प्रेक्षवृंद भारावून गेला. आणि आपल्‍या आवडत्‍या खेळाडूला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी कमालीची उत्‍सूकता होती. त्‍यामध्‍येच CHEER GIRLS यांनी धम्‍माल उडवून दिली.
चेन्‍नई विरुध्‍द कोलकातामध्‍ये झालेल्‍या लढतीमध्‍ये चेन्‍नईने सामना जिंकला. पावसाच्‍या व्‍यत्‍ययामुळे सामना 17 षटकांचा ठेवण्‍यात आला होता.
CHEER GIRLS ची धम्‍माल
मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पडत असताना चिअर गर्ल्‍स यांनी धम्‍माल उडवून दिली. सोबतच क्रिकेटप्रेमींनीही धम्‍माल केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, प्रेक्षक आणि CHEER GIRLS यांची छायाचित्रे..