आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CSK VS KKR MATCH IN DHONI HOME GROUND RANCHI STADIUM, DIVYA MARATHI

IPL-7 : रांचीमध्‍ये देशी - विदेशी क्रि‍केट प्रेक्षकांनी केली मौज-मस्‍ती, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - आयपीएल - 7 च्‍या दुस-या पर्वातील पहिलाच सामना काल(3 मे) रोजी भारतात खेळला गेला. भारतामध्‍ये आयपीएलच्‍या या तडक्‍याने प्रेक्षवृंद भारावून गेला. आणि आपल्‍या आवडत्‍या खेळाडूला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी कमालीची उत्‍सूकता होती.

चेन्‍नई विरुध्‍द कोलकातामध्‍ये झालेल्‍या लढतीमध्‍ये चेन्‍नईने सामना जिंकला. पावसामुळे प्रेक्षकांच्‍या आनंदावर विरजण पडते की काय असा प्रश्‍न होता. परंतु पावसाच्‍या सरीतही प्रेक्षकांनी चांगलीच धम्‍माल केली.
प्रेक्षकांमध्‍ये उत्‍साह
पाऊस थांबल्‍यानंतर सामना सुरु झाला. जसा प्रेक्षकांमध्‍येही अधिकच उत्‍साह संचारला. धोनीच्‍या नावाने क्रिडांगण दुमदुमले होते.
दक्षिण गेटवर कल्‍लोळ
स्‍टेडियमच्‍या दक्षिण गेटवर कल्‍लोळ माजला. मैदानात प्रवेश करताना प्रेक्षक आणि पोलिसांमध्‍ये धक्‍का- बुक्‍की झाली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...