रांची - आयपीएल-7 चा भारतात तडका सुरु झाला आहे. दुबई नंतरचा पहिलाच सामना चेन्नई विरुध्द कोलकाता दरम्यान खेळल्या गेला. यामध्ये चेन्नईने 'सुपर' विजय नोंदवला त्यावेळी साक्षी धोनीचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता.
साक्षीच्या घरच्या मैदानावस सामना असल्याने साक्षी चेन्नईला चिअरअप करण्यासाठी मैदानाव पोहोचली होती. सामन्यावेळी ती खूप आनंदी दिसत होती.
सुरेश रैना बाद झाल्यांतर मैदानामध्ये धोनी ... धोनी ... नावाचा जयघोष घूमत होता. त्यामध्ये साक्षीचाही समावेश होता. चेन्नईने हा सामना जिंकल्यानंतर चेन्नईन विजयोत्सव साजरा केला.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्याची साक्षीचे छायाचित्रे