आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CWG: 13 Year Old Erraid Davies Wins Swimming Bronze, Indian Models List

नाइलाजाने करायची स्विमिंग, आता वयाच्‍या 13 व्‍या वर्षीच रचला इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्‍लासगो - राष्‍ट्रकुल ऑलिम्पिक स्‍पर्धेमध्‍ये 13 वर्षीय एरेड डेविसने कास्‍य पदकाला गवसणी घालून इतिहास रचला आहे. डेविसने पॅरा स्‍पोर्टमध्‍ये 100 मीटर ब्रेस्‍टस्‍ट्रोक पोहण्‍याच्‍या स्‍पर्धेमध्‍ये स्‍कॉटलंडसाठी कास्‍य पदक मिळविले आहे.
40 वर्षांचा विक्रम काढला मोडित
स्‍कॉटलँडच्‍या या शाळकरी मुलीने कास्‍यपदकाला गवसणी घालताचा ती स्‍कॉटलँडची 'हीरो' ठरली आहे. 1974 च्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाच्‍या जेनी टायरलने स्विमिंगमध्‍ये सुवर्ण पदक मिळविले होते. त्‍यावेळी टायरल आजच्‍या डेविसपेक्षा दोन महिन्‍यांनी मोठे होते.
रेयर हीप डिसऑर्डरची शिकार
डेविस चार वर्षांची असल्‍यापासून तिला रेयर हिप डिसऑर्डर-पर्थीज हा आजार जडला होता. तिचा चलताही येत नव्‍हते. परंतु आज ती चलत नसून उडत असल्‍याची प्रतिक्रिया तिच्‍या वडीलांनी दिली आहे.
1 मिनिट 21.38 सेकंदामध्‍ये तिने हे अंतर पार केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, एरेड अणि तिच्‍या आई-वडिलांची छायाचित्रे..