आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CWG Gold Medalist Yogeshwar Dutt Fan Of Salman Khan

PICS: हरियाणाचा डीएसपी \'सिंघम\' योगेश्‍वर दत्‍त, \'दबंग\' खानचा आहे चाहता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा कुस्‍तीगीर योगेश्‍वर दत्‍त पेशाने पहिलवान आहे. हरियाणा शासनाने त्‍याची डीएसपी पदी नेमणूक केली आहे. लोक त्‍याला 'सिंघम' संबोधतात. परंतु योगेश्‍वरने स्‍वत: सांगितले आहे की, तो दबंग सलमान खानचा चाहता आहे.
हरियाणा पोलिसांनी त्‍याच्‍या खेळातील योगदानावरुन त्‍याला डीएसपी पदवी दिली. परंतु योगेश्‍वर स्वत:ला प्रथम खेळाडूच म्‍हणून घेतो.असे त्‍याने एका मुलाखतीदरम्‍यान सांगितले.
सिंघम आवडतो पण चाहत दबंगचा
योगेश्‍वरने सिंघमसारखे कोणतेच काम केले नसले तरी लोक त्‍याला सिंघम संबोधतात. एका खासगी कार्यक्रमामध्‍ये त्‍याला विचारणा केली असता, 'मला अजय देवगण आवडतो पण मी दंबगचा चाहता आहे.' असे उद्गार योगेश्‍वर दत्‍तने काढले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, योगेश्‍वर दत्‍तचे सलमान खान आणि कुटुंबियासमवेतची छायाचित्रे...
हे सुध्‍दा वाचा
---