आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ब्‍युटीवर फिदा आहे आफ्रिकेतील धोनी ब्रिगेडचा सर्वात मोठा शत्रू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट विश्‍वातील सर्वात मोठे युद्ध टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत पाच डिसेंबरपासून रंगणार आहे. वनडे रँकिगमध्‍ये नंबर वन असलेली टीम इंडिया आणि दुस-या क्रमांकावर असलेल्‍या आफ्रिकेमधील लढतीची चाहते उत्‍सुकतेने वाट पाहत आहेत.

मायदेशात जबरदस्‍त कामगिरी करून आफ्रिकेत गेलेल्‍या टीम इंडियाची आताच खरी सत्‍वपरीक्षा आहे. आफ्रिका दौरा धोनी ब्रिगेडसाठी कठीण असल्‍याचे मानले जाते. याचे कारण म्‍हणजे आफ्रिकेच्‍या वेगवान आणि उसळत्‍या विकेट्स आणि वेगाचा बादशाह डेल स्‍टेन.

या मालिकेत धोनी ब्रिगेडसाठी डेल स्‍टेनचा मोठा धोका आहे. मैदानावर कायम अ‍ॅग्रेसिव्‍ह दिसणारा स्‍टेन वैयक्तिक आयुष्‍यात मात्र खूपच रोमँटिक आहे. सात वर्षांपूर्वी एका सुंदर चेह-यावर तो फिदा झाला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या वेगाच्‍या बादशाहची लव्‍ह स्‍टोरी...