आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daniel Bryan Beat Seth Rollins & J & J Security 3 On 1 Handicap Mat

तीन पहिलवांनावर भारी पडला रेसलर डेनियल, ठरला \'कम बॅक चॅम्पियन\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- माजी हॅवीवेट चॅम्पियन डेनियल ब्रायनने एक वर्षानंतर जोरदार पुन रागमन केले. त्‍याने WWE च्‍या हॅडिकँप इव्‍हेंटची चॅम्पियनशिप मिळविली. डेनियल ब्रायनने सेठ रोलिंग्स, जे आणि जे सिक्योरिटी या तिघांवर भारी पडला.
डेनियल ब्रायन महिला रेसलर ब्राई बेलाचा पती आहे. त्‍यामुळे त्‍याचे जॉन सीनासोबतही चांगले संबंध आहेत.
(फोटो - सेठ रोलिंग्सवर उडी मारताना डेनियल ब्रायन)
जोरदार पुनरागमन
डेनियल ब्रायनच्‍या लग्‍नाला काही दिवस झाले असतानाच WWE च्‍या स्‍मॅकडाऊन इव्‍हेंटमध्‍ये विरोधी स्‍पर्धकाकडून गंभीर दुखापतग्रस्‍त झाला होता. त्‍याच्‍या डोक्‍याला आणि खांद्याला जबर मार लागला होता. या गंभीर दुखापतीतून सावरत त्‍याने जोरदार पुनरागमन केले.
फाइटचा रोमांच
फाइटपूर्वी सेठ रोलिंग्स आणि त्‍याच सहकारी डेनियलव भारी पडतील अशी शक्‍तता वर्तविली जात होती. परंतु, डेनियल ब्रायनने एकापाठोपाठ एक करत तिघांचीही चांगलीच धुलाई केली. आणि टायटल आपल्‍या नावे केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, लढतीदरम्‍यानचा रोमांच..