आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Darren Lehmann We Havent Started With Virat Kohlilatest News In Marathi

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांची विराटसाठी ‘रणनिती’, पुन्‍हा चिडीचा डाव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- धोनीच्‍या कसोटी निवृत्‍तीनंतर भारतीय क्रिकेट संघाच्‍या नौकेचा कप्‍तान विराट कोहली बनला आहे. विराटची नौका भरकटविण्‍यासाठी ऑस्‍ट्रेलियन प्रशिक्षक लेहमन आणि खेळाडूंनी मिळून एक योजना बनविली आहे. पुन्‍हा त्‍यांनी ‘चिडीचा डाव’ आणला आहे. विराटला चिडवून त्‍याला लवकर बाद करने हेच त्‍यांच्‍यासमोर ध्‍येय असेल.
काय आहे रणनिती....
ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्‍हणाले की, ‘विराट आक्रमक आणि तडफदार खेळाडू आहे. तो लवकर रागावतो आणि विकेट फेकतो. याच गोष्‍टीचा आम्‍ही फायदा उचलणार आहोत. आम्‍ही डिफेंन्‍सीव गोलंदाजी करुन विराटला विकेट फेकण्‍यासाठी मजबूर करु.’ तिस-या कसोटीमध्‍ये जॉन्‍सनचा थ्रो लागल्‍यांनतर विराटने रागाच्‍या भरात तीन झेल दिले होते.
परेशान करण्‍याची पध्‍दत
लेहमन म्‍हणाले की, ऑस्‍ट्रेलियन अजून आक्रमकपणा दाखविलाच नाही. आम्‍ही डिफेन्सिव गोलंदाजी करुन कोणत्‍याही खेळाडूला हैराण करु शकतो.
फक्‍त जिंकणे हाच उद्देश
आगामी चौथी कसोटी सिडनी क्रिकेट मैदानाव खेळल्‍या जाणार आहे. येथे खेळताना आमचे लक्ष्‍याफक्‍त आणि फक्‍त विजयच असेल. 6 जानेवारी रोजी शेवटची कसोटी खेळल्‍या जाणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या खेळाडूंना मिळेल संधी..