आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्‍लंडच्‍या या माजी कर्णधाराने जाहिरातींमध्‍ये गाठला कळस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्‍लंडचा हा माजी कर्णधार पुन्‍हा फॉर्ममध्‍ये आला आहे. खेळाच्‍या मैदानात नाही तर जाहिरातीच्‍या विश्‍वात तो सध्‍या धूम करीत आहे. उत्तेजक जाहिरातींसाठी प्रसिद्ध असलेल्‍या डेव्हिड बेकहमची आणखी एक जाहिरात सध्‍या चर्चेत आहे. यावेळी त्‍याने एका परफ्यूम रेंजसाठी कपडे उतरवले आहेत.

जाहिरातीत आपले शरीर सौष्‍ठव दाखवण्‍याची बेकहमची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्‍याने आपल्‍या पत्‍नीबरोबर अशीच जाहिरात केली होती. जी अति अश्‍लीलतेमुळे टीव्‍हीवर प्रदर्शित होऊ शकली नाही.

या जाहिरातीत बेकहम दांपत्‍य परफ्यूमच्‍या जादूमुळे सेक्‍स करताना दाखवण्‍यात आले होते. ही संपूर्ण जाहिरात एका लिफ्टमध्‍ये चित्रीत करण्‍यात आली होती.

फोटोंमधून पाहा डेव्हिड बेकहमच्‍या काही वादग्रस्‍त जाहिराती...