आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्‍ये टीव्‍ही पाहत होता हा दिग्‍गज, एका सीनमुळे बदलले आयुष्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्‍टर युनायटेडचे माजी मॅनेजर अलेक्‍स फग्‍युर्सन यांनी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमच्‍या करिअरला जवळून पाहले आहे. पॉपस्‍टार व्हिक्‍टोरिया बरोबर लग्‍न केल्‍यानंतर बेकहम खेळातील फोकस हरवून बसला होता, असा खुलासा त्‍यांनी केला आहे.

गेल्‍या सत्रात मँचेस्‍टर युनायटेडच्‍या मॅनेजरपदावरून रिटायर झालेले फग्‍युर्सन अमेरिकन टीव्‍ही नेटवर्क पीबीएक्‍ससाठी मुलाखत देताना त्‍यांनी म्‍हटले की, लग्‍नानंतर बेकहम सेलिब्रेटी बनण्‍याच्‍या फंद्यात पडला असे म्‍हटले.

बेकहम 12 वर्षांचा असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले. त्‍याच्‍यात शिकण्‍याची जिद्द होती. प्रत्‍येकवेळी तो सराव करताना दिसायचा. स्‍पाईस गर्ल व्हिक्‍टोरियाबरोबर लग्‍न केल्‍यानंतर त्‍याचे आयुष्‍य आणि त्‍याचा फोकसच बदलला.

अलेक्‍सच्‍या या दाव्‍यानंतर अनेकवेळा वादग्रस्‍त राहिलेल्‍या इंग्‍लंडच्‍या स्‍टार खेळाडूचे वैयक्तिक आयुष्‍य पुन्‍हा चर्चेत आले आहे. व्हिक्‍टोरियाबरोबर बेकहमचा बिनधास्‍त अंदाज आधीपासूनच मीडिया जगतात चर्चेचा विषय बनला आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कशापद्धतीने हॉटेलच्‍या रूममध्‍ये व्हिक्‍टोरियाचा व्हिडिओ पाहून वेडा झाला होता बेकहम...