आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फाईटसाठी खरेदी केली 22 कोटींची रॉल्स रॉईस, असा पैसा उधळतो हा बॉक्सर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरेदी केलेली 22 कोटींची रोल्स राईस... - Divya Marathi
खरेदी केलेली 22 कोटींची रोल्स राईस...
स्पोर्ट्स डेस्क- माजी हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन डेविड हाये सध्या टोनी बेल्यूसोबत होणा-या फाईटची तयारी करत आहे. याच्याचसाठी तो सोमवारी फ्लोरिडा स्थित आपल्या ट्रेनिंग कॅम्पमध्यो पोहचला. हायेने या लढतीसाठी 2.5 लाख पौंड ( 22 कोटी रुपये) किंमतीची रॉल्स रॉईस कारसह दाखल झाला. त्याच्यासोबत त्याचा कोच आणि एक अन्य फ्रेंड सुद्धा होता. फक्त एका फाईटसाठी खरेदी केली कार...
 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेविडने टोनीसोबत होणा-या फाईटसाठी ही कार खरेदी केली आहे. 
- फाईटसाठी तो याच कारने एरिनात दाखल होईल.
- डेविडने ही कार दाखविण्यासाठी त्याचा फोटो सोशल मीडियात शेयर केला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशी लक्जीरियस लाईफ जगतो हा बॉक्सर...
बातम्या आणखी आहेत...