Home »Sports »Expert Comment» David Miller And Marcus Stoinis Sweating It Out In Indore Ahead Of Match KXIP Vs MI

जेव्हा उकाड्याने त्रस्त झाले विदेशी क्रिकेटर, उघडे होऊन करताहेत प्रॅक्टिस

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 11:15 AM IST

  • पंजाबचे खेळाडू डेविड मिलर आणि मार्कस स्टॉनिश तर शर्टशिवाय सराव करत होते.
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गुरुवारी इंदूर येथे मॅच होईल. या मॅचच्या तयारीसाठी पंजाबच्या खेळाडूंनी बुधवारी जोरदार सराव केला. या दरम्यान दोन क्रिकेटर्स डेविड मिलर आणि मार्कस स्टॉनिश तर शर्टशिवाय सराव करत होते. खरं तर इंदूरमध्ये असलेल्या तापमानामुळे हे खेळाडू उकाड्याने त्रस्त झाले होते. मिलर अफ्रिकेचा खेळाडू आहे तर, स्टॉनिश ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे. या दोघांचे हे फोटो IPL ने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या क्रिकेटर्सचे प्रॅक्टिसचे फोटो, सोबतच मुंबई इंडियन्स टीमचे काही फोटोज...

Next Article

Recommended