आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिड वॉर्नरने ठोकल्‍या 193 धावा, अ‍ॅशेसमध्‍ये पुनरागमनाची शक्‍यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याने नुकतेच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 193 धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे त्याला अ‍ॅशेस मालिकेतील तिसर्‍या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी मालिकेत 0- 2 ने पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नरला दोन कसोटीत विश्रांती देण्यात आली. येत्या 1 ऑगस्टपासून तिसर्‍या कसोटीला प्रारंभ होणार आहे.