आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सेलिब्रिटी: क्रिकेटच नव्हे, इतर खेळांतही तरबेज आहे डिव्हिलर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडीजविरुद्ध द. आफ्रीकेचा कर्णधार एल्बी डिव्हिलर्सने वनडे इतिहासात अवघ्या ३१ चेंडूंत सर्वाधिक वेगवान शतक ठोकल्यानंतर सर्वजण चकित झाले. चाहत्यांनी एल्बीच्या प्रतिभेबाबत माहिती होती, मात्र तो असा कमाल करू शकतो, हे ठाऊक नव्हते. हे खरेच आहे. तो खरोखर काहीही करू शकतो, म्हणजे काहीही. त्याने इतर क्षेत्रांत जे प्रावीण्य मिळवले आहे ते जबरदस्त असेच आहे.
पुढे वाचा इतर संडे सेलिब्रिटीजविषयी...