वाँडरर्स/मेलबर्न - दक्षिण अफ्रिकेच्या वाँडरर्स आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये रविवारी विश्वचषकाची झलक दिसली. द. आफ्रिकेच्या डिव्हिलर्सने वेस्ट इंडीजविरुद्ध विश्वविक्रम रचला. संघाने 439 धावा करून 148 धावांनी सामना जिंकला. दुसरीकडे, मेलबर्नमध्ये रोहितने शतक ठोकले. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 गड्यांनी पराभूत झाला.
षटकार 05
चौकार 03
धावून 08
षटकार 10
चौकार 08
धावून 08
धमाका डिव्हिलर्सचा
149 धावा/44 चेंडूत.16 षटकार व 9 चौकार.
59 मिनिटांची बॅटिंग. स्ट्राइक रेट-339 (सर्वात जास्त)