आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Cheers For Team India In Their New Jersey

SPORT OF LIFE: दीपिकाने लॉन्च केली टीम इंडियाची जर्सी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – अभिनेत्रीबरोबरच एक बॅडमिंटनपटू असलेली दीपिका पादूकोणला खेळांमध्‍ये विशेष अभिरुची आहे. स्पोर्ट्सविअर कंपनी नाईकने टीम इंडियाची जर्सी लॉन्‍च करण्‍यासाठी दीपिकाला निवडले आहे.
मेलबर्नमध्‍ये टीम इंडिया च्‍या खेळाडूंनी जर्सी लॉन्‍च केली आहे. परंतु दीपिका पादुकोणच्‍या हत्‍से अधिकारीक रुपात जर्सीचे लॉन्‍चीग झाले. नाइकेने #bleedblue कॅम्पेननही सुरु केले आहे. त्‍यामध्‍ये नेहा धूपियाचा समावेश आहे.
यावेळी दीपिका म्‍हणाली की, ‘क्रिकेट तिला पूर्वीपासूनच आवडत होते. मात्र, आयपील जोडल्‍या गेल्‍याने त्‍यातील बारकावे समजले. विश्‍वचषकात टीम इंडियाकडून खूप सा-या आशा आहेत. आपण खेळाडूंना प्रोत्‍साहीत केले पाहिजे.
लहानपणीच्‍या आठवणींना उजाळा देताना दीपिका म्‍हणाली की, ‘लहानपणापासून मी फिटनेसबाबत जागरुक आहे. मी दररोज 4.30 वाजता उठून दोन-अडिच तास व्‍यायाम करत होते.नंतर शाळा, बॅडमिंटन कोर्ट, दुस-या दिवसाचा सराव, स्‍ट्रचिंग हे सर्व माझे नित्‍याचे रुटीन होते. वयाच्‍या 18 व्‍या वर्षांपर्यंत मी नित्‍यनियमाने हे करत आले. त्‍यामुळेच माझ्या आयुष्‍यात फिटनेसला अत्‍यंत महत्‍व आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, टीम इंडियाची नवीन जर्सी...