आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Daredevils Snap Up Yuvraj Singh For Whopping Rs 16 Crore

IPL 8 AUCTION LIST: 87 कोटी खर्चून,137 खेळाडूंची केली जाणार खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-8 चा लिलाव सुरु आहे. गेल्‍या वर्षीचा सर्वांत महागडा खेळाडू युवराज सिंग या पर्वामध्‍येही सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्‍याला दिल्‍ली डेअरडेविल्‍स संघाने तब्‍बल 16 कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले आहे. लिलावामध्‍ये एकूण आठ संघ 137 खेळाडूंची खरेदी करु शकतील. संघाकडे खेळाडू खरेदी करण्‍यासाठी एकूण 87 कोटी शिल्‍लक आहेत.
(फाइल फोटो - युवराज सिंग)
कोणते संघ किती खेळाडूंना करु शकतात खरेदी, किती शिल्‍लक आहे रक्‍कम..
टीम
उर्वरीत रक्‍कम(रुपयांमध्‍ये)
विदेशीखेळाडू
एकूण खेळाडू
चेन्नई सुपर किंग्ज
4,80,00,000
6
17
डेल्ही डेअरडेविल्स
12,75,00,000
5
14
किंग्‍ज इलेव्‍हन पंजाब
9,60,00,000
7
20
कोलकाता नाइटरायडर्स
13,20,00,000
7
16
मुंबई इंडियंस
6,80,50,000
7
17
राजस्थान रॉयल्स
12,75,00,000
6
19
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु
10,30,00,000
5
18
हैदराबाद सनरायजर्स
16,95,00,000
6
16
एकूण
87,15,50,000
49
137
पुढील स्‍लाइडवर वाचा, फलंदाज, गोलंदाज, अष्‍टपैलू खेळाडू आणि विकेटकीपर्स ज्‍यांचा लिलाव होणार आहे.