आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Team Batsmen Clean Bowled By Hyderabad Cheerleaders

PHOTOS: ... अन् विहारीच्‍या षटकाराला घाबरल्‍या चिअरलीडर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- झटपट क्रिकेटमधील फर्स्‍ट क्‍लास टुर्नामेंट आयपीएलमध्‍ये दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍सला हैदराबादने पराभूत केले. वीरेंद्र सेहवागच्‍या पुनरागमनानंतरही दिल्‍लीला आपल्‍या घरच्‍या मैदानावर पराभूत व्‍हावे लागले.

या टुर्नामेंटमध्‍ये पर्दापण करणा-या हैदराबादी टीमने पुन्‍हा एकदा प्रभावशाली कामगिरी करताना सर्वांचे मन जिंकले. हैदराबादच्‍या चिअरलीडर्स दिल्‍लीच्‍या चिअरलीडर्सवरही भारी पडल्‍या. या चिअरलीडर्सच्‍या काही अदा मैदानातील कॅमे-याने कैद करून टाकल्‍या. या चिअरलीडर्सच्‍या जादूचा परिणाम सर्वात जास्‍त यजमान संघावर दिसून आला.

आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला डेव्हिड वॉर्नरला तर खातेही खोलता आले नाही. इरफान पठाण आणि केदार जाधवशिवाय कोणताच फलंदाज क्रीजवर टीकू शकला नाही. त्‍यामुळे दिल्‍लीला आपल्‍याच मैदानावर अवघ्‍या 114 धावाच करता येऊ शकल्‍या.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून सामन्‍याविषयी अधिक जाणून घ्‍या...