आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात विचित्र खेळाडू, घालतो बायकांचे कपडे अन् करतो पुतळयांवर प्रेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्‍यात थोडा वेडेपणा असणे गरजेचे असते. मात्र, असाही वेडेपणा नसावा की त्‍यामुळे जगभर तुमची बदनामी होईल. अमेरिकेचा स्‍टार बास्‍केटबॉलटू डेनिस रॉडमॅनला तर जगाची कुठली पर्वाच नाही.

जरा विचार करा, जर तुमच्‍यासमोर मुलींचे कपडे घालून, ओठांना लि‍पस्टिक लावून मुलगा आला तर कसे वाटेल तुम्‍हाला ? कदाचित तुम्‍हाला तो तृतीयपंथी किंवा कोणी तरी मजा करतोय असे वाटेल. परंतु, जर एखाद्या लग्‍न झालेल्‍या व्‍यक्‍तीने असे केले तर ?

डेनिस रॉडमॅन नावाचे कॅरेक्‍टर काहीसे असेच आहे. प्रसिद्ध पॉपस्‍टार मॅडोना आणि मॉडेल कारमेन इलेक्‍ट्रासारख्‍या ललनांबरोबर अफेअर केलेल्‍या डेनिसने आपल्‍या विचित्र हरकतींनी सर्वांना हैराण केले आहे. प्रत्‍येक दिवशी आपल्‍या केसांचा रंग बदलणा-या डेनिसला महिलांचे कपडे घालण्‍यास आवडते.

त्‍याच्‍या या कृत्‍यामुळे याचवर्षी अमेरिकी सरकारने त्‍याला उत्तर कोरियामध्‍ये शांतीदूत म्‍हणून पाठवले होते. जगातील सर्वात क्रूर हुकूमशहा किम जॉंगला त्‍याने गोड बोलून मित्र बनवले.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा अमेरिकेच्‍या या स्‍टार बास्‍केटबॉलपटूच्‍या चित्रविचित्र हरकती...