आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni And Team India Before Srinivasan Dismissal From BCCI News In Marathi

Once Upon A Time... कधीएकेकाळी भारतीय क्रिकेटपटू करायचे \'धम्‍माल मस्‍ती, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघ सध्‍या प्रसिध्‍दी माध्‍यमांपासून दुर राहण्‍याचा प्रयत्‍न करतो आहे. आयपीएल स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेले बीसीसीआयचे अध्‍यक्ष श्रीनिवासन यांना अध्‍यक्षपदावरुन पायउतार व्‍हावे लागल्‍याने तसेच काही खेळाडूंवर स्‍पॉट फिक्सिंगचा आरोप असल्‍याने भारतीय संघ टेन्‍शनमध्‍ये असल्‍याचे दिसते आहे.

सध्‍या सुरु असलेल्‍या टी-20 विश्‍व चषकावर लक्ष्‍ा केंद्रीत होण्‍याऐवजी बीसीसीआय मध्‍ये झालेल्‍या भ्रष्‍ट्राचारावर लक्ष्‍ा केंद्रीत होत आहे. बीसीसीआयमध्‍ये चाललेल्‍या गदारोळापूर्वी भारतीय संघ किती धम्‍माल करायचा हे काही छायाचित्रांच्‍या आधारे आम्‍ही दाखविणार आहोत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, टीम इंडीयाच्‍या धुरंधरांची धम्‍माल मस्‍ती....