आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: धोनीच्‍या हटके बाईकने रचला अनोखा 'विक्रम'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्‍या फलंदाजी आणि यष्‍टीरक्षणाने मैदानात अनेक विक्रम केले आहेत. परंतु, मैदानाबाहेरही तो विक्रम बनवत आहे. धोनीने F131 हेलकॅट कॉम्‍बॅट ही बाईक खरेदी केली आहे. या बाईकची किंमत फक्‍त 28 लाख 70 हजार रूपये इतकी आहे. या अनोखी बाईकची खरेदी करणारा धोनी हा पहिला आणि एकमेव आशियाई ठरला आहे.