आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महेंद्रसिंग धोनीने केली देवडी देवीची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी कुलदैवत देवडी देवीच्या मंदिरात वडील पानसिंग यांच्यासोबत पूजा केली. तो 15 मिनिटे मंदिरात होता. त्याला पाहण्यासाठी मोठय़ा संख्येत चाहत्यांनी गर्दी केली होती.

धोनीने या मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिल्याची चर्चा आहे. गत ऑक्टोबरमध्ये धोनीने पत्नी साक्षीसोबत या मंदिराला भेट दिली होती. त्याने बांधकामासाठी देणगी देण्याचे आश्वासन दिले होते.