Home | Sports | Other Sports | dhoni-new-look-in-ranchi

नवीन लुकमध्ये अवतरला माही

Agency | Update - Jun 02, 2011, 06:07 AM IST

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत रांचीला परतला.

  • dhoni-new-look-in-ranchi

    रांची - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत आज रांचीला परतला. या वेळी विमानतळावर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. या वेळी माही पुन्हा नव्या लुकमध्ये अवतरला. धोनीचा नवा लुक बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. नव्या लुकमध्ये माही पूर्णपणे मिलिटरी मॅन दिसत होता. या वेळी त्याने मिलिटरी शर्टसह मिलिटरी टोपी आणि जीन्स परिधान केली होती. धोनीचा नवा लुक पुन्हा एकदा चर्चेत आला. विश्वचषकानंतर दुसर्‍याच दिवशी माहीने टक्कल केले होते.

Trending