आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी आणि साक्षी- \'खुल्लम-खुल्ला प्यार करेंगे हम दोनों\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे तिरंगी मालिका सोडून भारतात परतला आहे. सुदैवाने याच कालावधीत धोनीच्‍या लग्‍नाचा तिसरा वाढदिवस आहे. आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफीवेळी बीसीसीने खेळाडूंना आपल्‍या पत्‍नीला बरोबर घेऊन येण्‍यास मनाई केली होती. या बंदीमुळे टीम इंडियाचे लव्‍ह बर्ड्स काही काळासाठी एकमेकांपासून दूर झाले होते. बीसीसीआयने परवानगी देऊ दे किंवा नाही नशीबाने मात्र त्‍याला साक्षीबरोबर राहण्‍यासाठी चांगलीच साथ दिली आहे.

चार जुलै 2010 रोजी साक्षी आणि धोनी विवाह बंधनात अडकले होते. लग्‍नानंतर त्‍यांनी आपला हनीमून गोव्‍यात साजरा केला होता. त्‍यानंतर त्‍यांनी दुसरा हनीमून दक्षिण आफ्रिकेत प्‍लान केला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा साक्षी धोनीचा खुल्‍लम खुल्‍ला प्‍यार...