आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर लिक झाली महेंद्रसिंह धोनी, साक्षीची खासगी छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या इंग्लंडविरुद्ध होणारया कसोटी सामन्याच्या सरावात व्यस्त आहे. इंग्लंडच्या संघाला धूळ चारण्यासाठी धोनी वेगवेगळ्या योजनांवर गांभिर्याने विचार करीत आहे. परंतु, यावेळी कुणीतरी धोनी आणि साक्षी यांची खासगी छायाचित्रे फेसबुकवर जाहीर करीत आहेत. बघुयात ही छायाचित्रे आहेत तरी कोणती...

पुढील छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...