नवी दिल्ली - भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्व चषक विजय आणि पत्नीपेक्षा भारतीय लष्करावर प्रेम करतो. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या जीवनातील प्राधान्यक्रम तसेच खासगी जीवनाविषयी सांगितले आहे्.
लष्कारातील ऑनररी पोस्ट सर्वोत्तम
धोनीला लहानपणापासूनच भारतीय लष्कराची आवड होती. जेव्हा धोनीला भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटने ऑनररी पोस्ट बहाल केली तो क्षण
आपल्यासाठी जीवनातील सर्वोत्तम क्षण असल्याचे धोनी म्हणतो. धोनी जीवनामध्ये देशाला पहिले स्थान देतो.
पुढील स्लाइडवर वाचा धोनीविषयी काही ,खास गोष्टी ...