आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: साक्षीशिवाय धोनी पोचला देवडी मंदिरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राची- विदेशी भूमीवर मिळालेल्‍या यशानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी देवडी म‍ंदिरात दर्शनासाठी पोहोचला. दोन्‍ही टीमला मिळलेल्‍या यशाबद्दल त्‍याने देवाचे आभार मानले. एकीकडे विदेश भूमीवर टीम इंडियाने चांगली कामगिरी केली तर दुसरीकडे त्‍याच्‍या रेसिंग टीमनेही सलग दुसरी रेस जिंकली.

त्‍यामुळे धोनीने देवडी मंदिरात जाऊन पुजा केली. आश्‍चर्यचकित करणारी बाब म्‍हणजे यावेळी धोनीची पत्‍नी साक्षी त्‍याच्‍याबरोबर दिसली नाही.

धोनीने आपल्‍या करिअरच्‍या सुरूवातीच्‍या दिवसांपासून ते आतापर्यंत प्रत्‍येकवेळी तो या मंदिरात दर्शनासाठी येतो. जीवनात चांगला किंवा वाईट काळ चालू असो तो 'सोळा हातांच्‍या देवी'चे दर्शन घेण्‍यास विसरत नाही.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पहा साक्षी-धोनी आणि देवडी मंदिराचे खास कनेक्‍शनची झलक...