आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LOVE PICS: 'व्‍हॅलेंटाईन डे'साठी धोनीच्‍या 'साक्षी'ची दिलखेचक अदा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्‍या यशामागे पत्‍नी साक्षीचा मोठा हात आहे. चांगल्‍या आणि वाईट काळातही तिने त्‍याला चांगली साथ दिली. टीम इंडियाचे जिथेही सामने असतात. तिथे ती उपस्थित राहून आपल्‍या पतीराजांना प्रोत्‍साहन देण्‍याचे काम करते.

'व्‍हॅलेंटाईन डे' साठी साक्षीने आपला हॉट गुलाबी अंदाज सोशल नेटवर्किंग साईट्सवर पोस्‍ट केला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा साक्षी आणि धोनीचे काही प्रेमाचे क्षण...