आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् बदलत गेले धोनीचे नशीब ! फोटोमधून पाहा माहीचे आयुष्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राची- कोणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. नशीब जोरावर असेल तर त्‍याला प्रत्‍येक गोष्‍टीत यश मिळते. पण ते जर साथ देत नसेल तर त्‍याला अपयशाचाही सामना करावा लागतो. टीम इंडियाचा कर्णधार महेंदसिंह धोनीच्‍या बाबतीतही असेच म्‍हणावे लागेल. काही छोटे-मोठे अपयश सोडले तर क्रिकेटच्‍या या हिरोला नशीबाने कायम साथ दिली आहे. याचा अर्थ असा नव्‍हे की, त्‍याने मेहनत केलीच नाही. परंतु, जन्‍मापासून ते आतापर्यंतच्‍या त्‍याच्‍या आयुष्‍यावर एक नजर टाकल्‍यास त्‍याला प्रत्‍येक प्रयत्‍नात यश आले आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला धोनीच्‍या यशाची कहाणी फोटोच्‍या माध्‍यमातून सांगत आहोत. ते जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...